☘💐☘💐☘💐☘
*माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖
' महाअवयव दान दिन ' जनजागृती अभियान
जि. प.प्रा.शा तळेवस्ती
〰〰〰〰〰〰〰
दि. २९-०८-२०१७ रोजी आमच्या जि. प.प्रा.शाळा तळेवस्ती येथे २९ आँगस्ट हा दिवस 'महाअवयव दान दिन '
म्हणून साजरा करण्यात आला. या अंतर्गत प्रतिज्ञा घेण्यात आली.व सदरील प्रतिज्ञेचे वाचन श्री गोरख जाधव सरांनी केले. अवयवाचे दान का करावे या संदर्भात शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी कसे राहील हे ही सांगितले व निदान उपचाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जनजागृती आरोग्य शिक्षणाचा माध्यमातून विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य कसे राहील स्वच्छतेचे महत्त्व, अवयव दानाचे महत्त्व ह्या संदर्भात माहिती सांगण्यात आली. रांगोळी व निबंध स्पर्धा आयोजन मी केले.
👇👇👇👇
काही क्षणचिञे
〰〰〰〰〰〰
✍वृत्तांकन लेखन
श्रीमती आशा चिने
जि. प.प्रा .शा.तळेवस्ती गंगाधरी
ता.नांदगाव, नाशिक
➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!