सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

महिला मेळावा २०१७-१८




जि प शाळा तळेवस्ती येथे  महिला आनंद मेळावा
महिलांचा आनंदोत्सव....
 २०१७-१८  दि २५/९/२०१७ 
महिलांना नवरात्रोत्सवाची  भेट 
मीही प्रत्येक खेळात आज सहभाग घेतला....
यात चमचा लिंबू, धावणे, संगीत खुर्ची, दोरी उडया ,बादलीत चेंडू फेकणे, हत्तीला शेपूट लावणे, लाडू खाणे,कबड्डी, स्वतःची ओळख इ खेळ आयोजित करण्यात आले होते.
नाश्ता- फराळ केला.खूप मज्जा आली...
सर्वांनी यासाठी खूप खूप धन्यवाद दिले...
कारण वेळ कुणाकडेच नव्हता व घरी जाण्याची इच्छाही नव्हती. या महिला उत्कृष्ट खेळाडू असूनही फक्त संसारात मग्न आहेत. 
आज या निमित्ताने स्वानंदे हसल्या, बागडल्या.. बघून मन खूप प्रसन्न झाले... 
या आठवणी सदैव सोबत राहतील...
सर्वांनी नक्की बघावेत असे साधे सोपे खेळ....किती आनंद व वातावरण निर्मिती करून गेलेत...
































लोकसहभाग वाढविण्यासाठी चांगला व यशस्वी उपक्रम आहे, 
नक्की राबवा...आपल्यालाही कामातून थोडी उसंत...
कार्यक्रम कसा राबवायचा त्यासाठी खालील व्हिडिओ पहा 
व्हिडिओ आवडल्यास ASHA CHINE हे  channel subscribe करा.
🖍 आशा चिने 
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!