सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

कलर्स डे

इ १ली साठी राबविता येण्यासारखा उपक्रम
रंग ओळखणे झाले सोपे
आठवड्यातील एक दिवस रंगीत कपडे असतात... त्यातच एक वेळेस लाल, एक वेळेस हिरवा.. या पद्धतीने नियोजन करावे.

लाल


                                   निळा


                                   पिवळा

नारंगी


    हिरवा


No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!