सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

इयत्ता पहिलीच्या पाठांचे व्हिडियो

इयत्ता पहिलीच्या पाठांचे व्हिडियो आहेत। हे व्हिडिओ आपल्या अध्यापनात वापरा।
या व्हिडिओला आपल्या e- learning पाठात समाविष्ठ करून घ्या व संग्रही असू द्या।

पाठ 8 आमची खेळणी

पाठ 11 प्राण्यांच्या गमतीजमती

पाठ 14  उघड्यावरचा खाऊ

पाठ 22  मी कोण

पाठ 30 कोठे ? काय ?

पाठ 36 रमिलाची सावली

पाठ 37  कसे मिळेल पाणी

पाठ 38 आपले बापूजी

पाठ 40 गोष्ट एका घोड्याची

पाठ 41  झाली सकाळ (कविता)

धन्यवाद।।।


No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!