सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

वार्षिक स्नेहसंमेलन २०१७-१८

    आज 22 फेब्रुवारी 2018 जि प प्राथ शाळा तळेवस्तीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

     आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. सूर्यवंशी साहेब व अध्यक्ष म्हणून लाभले गट शिक्षणाधिकारी मा. पावसे साहेब...
      प्रसंगी पोखरी केंद्राचे केंद्रप्रमुख पवार सर, बागुल सर, तसेच पालक वर्गही उपस्थित होते.
   विद्यार्थ्यांनी गीतगायन, कवितावाचन, नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
    कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती आशा चिने मॅडम व श्री गोरख जाधव सर यांनी केले...
काही क्षणचित्रे































see videos





 









कार्यक्रम कसा वाटला अवश्य कळवा...
धन्यवाद...

2 comments:

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!