सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

खड्यांनी आपले नाव लिहिणे

सफेद खड्यांनी आपले नाव लिहीण्याची आगळी वेगळी स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती (गंगाधरी) , तालुका - नांदगाव ( नाशिक) आपले सहर्ष स्वागत करित आहे. धन्यवाद।।







यशस्विता : निरीक्षण क्षमता विकसित होते.
                तुलना करतात .
                हातांना कामाची सवय लागते.
                नावीन्याची ओढ लागते.
      
    अजुनही बरेच फायदे होतात.
     यातही बदल करावा.
   
 धन्यवाद।।।।

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!