सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

बाल ग्रंथालय

डॉ. अब्दुल कलाम यांच्या कार्यक्रमाचे औचित्य..
जागतिक वाचन प्रेरणा दिवस.....

निमित्ताने शाळेत कायम स्वरूपी बाल ग्रंथालय स्थापन करण्यात आले.
 

प्रतिमा पुजन करताना शाळेतील शिक्षक श्री गोरखनाथ जाधव सर... 



No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!