सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने संबंधित सर्व शासन निर्णय व परिपत्रक



परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने संबंधित शासन निर्णय व परिपत्रक दर्शविणारी अनुक्रमणिका
view or download
आणि
केंद्र शासन आदेश
Html page best view on computer
अ. क्र.शासन निर्णय/परिपत्रक दिनांकविषय
1)31/10/2005परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनाबाबत. महाराष्ट्र शासन राजपत्र/अधिसूचना
2)31/10/2005राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणार्या कर्मचार्यांसाठी नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत.
3)12/01/2007नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना स्पष्टीकरण.
4)07/07/2007नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनाच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती.
5)28/09/2007प.अं.नि.वे.यो. अंशदानाच्या वसुलीची मुदत वाढवनेबाबत
6)30/10/2007प.अं.नि.वे.यो. अंशदानाच्या वसुली -- आहरण व संवितरण अधीकार्र्याना सूचना .
7)03/12/2007नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योचानेच्या अंमलबजावणीच्या लेखाशिर्षांतर्गतबाबत अधिकार प्रत्यायोचन
8)07/02/2008नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योचानेच्या मागील कालावधीतील वसुलीची कार्यपद्धती.
9)11/02/2008प.अं.नि.वे.यो.-- लेखाशिर्षांतर्गत बदल
10)26/02/2008प.अं.नि.वे.यो.-- स्पष्टीकरण(नियमित झालेल्या दिनांकापासून अस्तितवात असलेले म.ना.से. नियम लागू.)
11)25/03/2008प.अं.नि.वे.यो.-- जमा झालेल्या अंशदानावर सन २००७-०८ करिता व्याज दर
12)01/12/2008प.अं.नि.वे.यो. स्विकारण्याचा विकल्प तसेच पूर्वीच्या सेवा कालावधीचे प्रमाणशीर निवृत्तीवेतन दायित्व स्वीकारण्याबाबत
13)30/01/2009प.अं.नि.वे.यो.-- लेखाशिर्षांतर्गत बदल आणि कार्यपद्धतील सुस्पष्टता आणण्याबाबत
14)24/02/2009परिपत्रक -- नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना स्पष्टीकरण(पूर्वीच्या पदावरील सेवा ग्राह्यता)
15)16/07/2009प.अं.नि.वे.यो.-- दिनांक २४/०२/२००९ च्या परीपत्रकाबाबत स्पष्टीकरण
16)18/08/2009राज्याच्या ऐका सेवेतून राज्याच्या दुसऱ्या सेवेत दि. ०१/११/२००५ नंतर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या निवृत्तीवेतन योजनाबाबत स्पष्टीकरण
17)08/03/2010प.अं.नि.वे.यो.-- जमा झालेल्या अंशदानावर सन २००९-१० करिता व्याज दर
18)03/04/2010परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनाच्या कार्यपद्धतीबाबत. नमुना क्र.२ मध्ये अनुसूची तयार करणे
19)21/05/2010जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योचानेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती.
20)03/08/2010परिपत्रक -- रा. अ. दे.अ. लेखा क्रमाक प्राप्त कर्मचाऱ्यांच्या तपशीलामध्ये बदल करण्याबाबत
21)12/11/2010नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योचानेच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपद्धती
22)14/12/2010नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी स्तर -२ मध्ये जमा करण्याबाबतची कार्यपद्धती
23)12/10/2011परिपत्रक - परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत एका पेक्षा अधिक क्रमांकाबाबत
24)12/10/2011परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत येणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या लेख्यामधील जमा रकमेच्या परताव्याच्या मागणीसंदर्भात.
25)03/11/2011परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत चलन एंट्रीबाबत

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!