माझे फलकलेखन, |
माझे फलकलेखन |
माझी रांगोळी |
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बनवलेले banner |
सहकारी श्री गोरख जाधव सर |
ग्रामस्थ |
श्री गंगाधर कर्नर |
मी आशा चिने |
मी छोट्यांचे लेझीम घेताना |
इ ३ री चे विद्यार्थी ते देशासाठी लढले ,गीत सादर करताना |
कार्यक्रमाची फोटोग्राफी श्री गोरख जाधव सर यांनी केली आहे...
संपूर्ण स्वातंत्र्य दिन कार्यक्रम पहा व्हिडिओ...
एकूण १३ व्हिडिओ, त्यासाठी playlist ओपन करा...
त्यासाठी व्हिडिओतील आडव्या ३ रेषांवर क्लिक करावे.
पहा छोट्यांचे लेझीम ,,,,
लिस्ट मध्ये विद्यार्थ्यांच्या भाषणाचे देखील व्हिडिओ आहेत...
कार्यक्रम आवडल्यास जरूर कळवा...
अशाच व्हिडिओच्या update साठी channel subscribe करा.
धन्यवाद...
श्रीम.आशा चिने....
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!