सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

PSM चर्चा अशीही

[4/13, 23:14] Asha Chine: प्र शै म (psm) अंतर्गत येणाऱ्या अडचणी खूप आहेत
त्यात
 *विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता*
हा महत्वाचा मुद्दा👆🏻
प्रत्येकाच्या शाळेत दिव्यांग विद्यार्थी असतात...
त्यांना मूल्यमापन करताना 1 किंवा 2 गुण मिळणेही अशक्य....
त्यात भर कधीतरी वैद्यकीय तपासणी व्हावी तर तीही नाही, निदान अशा विद्यार्थ्यांना संदर्भित तरी करता येते.
काय करायचे?
जबाबदारी घ्यायची कुणी?
की चुकीचे मूल्यमापन करून काम उरकते करायचे?

पण जिथे प्रश्न तिथे उत्तरही असतेच ना!
हां! थोडे कष्ट, थोडा वेगळा विचार! यातून बाहेर काढतो...

आज आमच्या शाळेतील श्री गोरख जाधव सरांनी अशा विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देणे व त्यांची IQ टेस्ट civil हॉस्पिटल, नाशिक येथून त्यांच्या पालकांना सोबत नेऊन करून आणली...
त्यासाठी पालक तयार नव्हते , त्यांची समजूत काढून त्याचे फायदे त्यांना समजावून सांगितले.
   
 अशा कामांसाठी सर स्वयंप्रेरित आहेत...
धन्यवाद।।।
शाळा तळेवस्ती🙏🏻
[4/13, 23:20] ‪+91 80076 06402‬: चिने मॅडम, गोरख सर तुमचे खुप कौतुक 💐💐
पालक जागृती खुप महत्त्वाची 👍🏻
PSM.जितका चांगला आहे ,त्यामध्ये अडचणी सुद्धा आहेत हे अगदी रास्त मत व्यक्त केलेत , बहुतेक वेळा शिक्षक स्वतः चा कसब पूर्ण लावून त्या सोडवण्यात यशस्वी होतो देखील पण सर्वांनाच तसे यश येईल असे नाही.
अशा वेळी कित्येक शिक्षकांचे मनोधैर्य खचते.
[4/13, 23:23] Asha Chine: एकदम बरोबर सर
धन्यवाद👏🏻
Psm ने खूप सकारात्मक बदल घडला आहे,
पण काही नियम लवचिक असायला पाहिजे होते....
[4/13, 23:25] ‪+91 80076 06402‬: सहमत 👍🏻

शिक्षकांना विश्वासात घेण्यात शासन कमी पडलेत.
[4/13, 23:40] Gorakh Sir: सण 2016 -2017 मध्ये जुलै , डिसेंबर व  आज अशा तीन वेळेस विद्यार्थ्यांना घेऊन नाशिक सिव्हिल येथे गेलो.  एक विद्यार्थी एक ह्या अंकाऐवजी दोन म्हणायचा. व लाळ गाळत असे.  या विद्यार्थ्याला स्पिच थेरेपीस्ट तज्ञांना दाखविले. त्यांनी काही कृती व व्यायाम सांगितले.  त्यामुळे सदर विद्यार्थी एक अंक म्हणायला लागला व लाळ गाळणे थोडे कमी झाले......
[4/13, 23:44] Asha Chine: Special teachers त्यांची कामे नीट करत नाहीत,
तालुका स्तरावर तरी special school असावेत,
म्हणजे शासनाला अपेक्षित सर्व आपण करू शकलो असतो...
[4/13, 23:47] ‪+91 80076 06402‬: सहमत 👍🏻 mobile teachers मोबाईल चा नीट वापर करत नाही, त्यांनी स्वतः ची जबाबदारी आणखी व्यवस्थित पार पाडली तर शिक्षकांना इतर मुलांसाठी जास्तीचा वेळ मिळेल.
[4/13, 23:47] ‪+91 80076 06402‬: अरे व्वा
[4/13, 23:48] ‪+91 99601 25981‬: 👍👍👍👍
[4/13, 23:49] Gorakh Sir: 🙏🏻
[4/13, 23:49] ‪+91 82752 01030‬: एकदम बरोबर...
[4/13, 23:49] ‪+91 80076 06402‬: तळेवस्ती या अतिदुर्गम भागात कौतुकास्पद कार्याची वाटचाल सुरूय, चिने मॅडम, गोरख सर आणि टीम

अभिमानस्पद 😊
[4/13, 23:50] ‪+91 94212 88787‬: मनापासून अभिनंदन 💐
[4/14, 05:00] ‪+91 96659 11657‬: Good...
तळेवस्ती शाळा...👍🏻🌷👍🏻🌷👍🏻
[4/14, 12:35] ‪+91 80076 06402‬: दिव्यांग विद्यार्थी अडचणी, समस्या त्यावरील उपाययोजना याबद्दल आमच्यापेक्षा विषयतज्ज्ञ लोकांना जास्त समज आहे ,अनुभव आहे आणि अभ्यास आहे पण त्याचा फायदा सर्वस्वी त्या मुलांना व्हायला पाहिजे तो होताना किती प्रमाणात दिसतोय.

दिव्यांग विद्यार्थ्यांना फक्त शासनाच्या योजनांतील साहित्य उपलब्ध करून दिले म्हणजे जबाबदारी संपली असे होता कामा नये.

त्यांच्या बुद्धीच्या, अडचणी आणि समस्यांचा विचार करून त्यांना योग्य अध्ययन अनुभव देणे, किंवा कसे देता येतील याबद्दलची माहिती इतरांना देणं यात आपण कमी पडलोय, असे मला वाटते.

एखाद्या शाळेवर एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल तर जरी नेहमी भेट घेता येत नसेल तरी त्याठिकाणच्या शिक्षक बांधवांना संबंधित विद्यार्थी संबंधी योग्य मार्गदर्शन होणं अपेक्षित वाटतं.
[4/14, 12:55] Asha Chine: मी फक्त सर्व विद्यार्थी प्रगत घोषित करताना येण्याऱ्या अडचणी बोलले
.......
त्यात दिव्यांग विद्यार्थी मागे राहतात...
कोणीच या विषयावर बोलत नाही.
मी फक्त आम्ही या विद्यार्थ्यांसाठी काय केले..
त्याचा फायदा कदाचित इतरांना होईल,
थोडी दिशा मिळेल...
मार्ग सापडेल....
मी हा विषय चर्चा करण्यासाठी म्हणून नाही घेतला...आणि हे ते व्यासपीठही नव्हे..
सर कृपया गैरसमजही नसावा.
मी कोणालाही दोष देत नाही.
कोणतीही यंत्रणा जेव्हा जेव्हा स्वतःचे काम चोख पार पाडते... तेव्हाच समस्यांचे निरसन होते.
पण असे कधी होतच नाही, याचे वाईट वाटते म्हणून...
कुणाविषयी मी काही वक्तव्य केले नाही.
पण अनावधानाने असं कोणाला वाटले असेल तर क्षमस्व🙏🏻
[4/14, 13:11] ‪+91 80076 06402‬: रास्त मत 👍🏻
अशा चर्चा होणं आवश्यकच आहे .
ठराविक विषयावर बोलले तर त्यावर विचार होईल, कृती होण्याची अपेक्षा व्यक्त करता येईल पण जर समस्या समोर आल्या नाही तर त्या तशाच खितपत पडतील.
[4/14, 13:37] Gorakh Sir: आपण जो पर्यंत बोलत नाही. तोपर्यंत आपल्या समस्या सुटणार नाही.त्यामुळे आपण आपल्या प्रश्नांची चर्चा केलीच पाहिजे.तरच प्रगत महाराष्ट्र होण्यास मदत होईल. आपल्याला शाळेत ज्या अडचणी येतात. त्या आपण मांडल्याच पाहिजे..... 👍🏼

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!