शाळेत मी बनविलेली शाडू मातीची गणरायाची मूर्ती सहकार्य व फोटोग्राफी श्री गोरख जाधव सर |
सदर उपक्रम फक्त विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी , मनोरंजनासाठी , शालेय वातावरण निर्मिती तसेच उपस्थिती व गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविला आहे.
अशा उपक्रमांतून नकळत संस्कृतीची ओळखही होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे निरागस चेहऱ्यांवर निखळ आनंद बघण्यासाठी असे उपक्रम नक्कीच राबवावे .
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!