सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

शासकीय योजना व इतर कार्यक्रम


योजना व इतर कार्यक्रम





संजय गांधी निराधार योजना 
राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे.
समाजकल्याण विभाग - योजना 
राज्यतील दुर्बल घटकांची विशेष काळजी पुर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करण्यासाठी तसेच सामाजिक अन्याय यापासून त्याचे संरक्षण करण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागाची निर्मिती केली.
सावित्रीबाई फूले शिष्‍यवृत्‍ती 
इ.८ वी ते इ. १० वी मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने २००३-०४ सालापासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती 
केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत कार्यरत असणार्‍या राष्ट्रीय अपंग वित्तीय साहाय्यता संस्थेद्वारा खास अपंग विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या विशेष शिष्यवृत्तींसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी/उमेदवारांकडून अर्ज
समाजकल्याण विभाग - योजना1 
वैयक्तीक लाभाच्या सर्व योजनांकरीता खालील निकष सारखे असुन त्याव्यतीरिक्त आवश्यक अटी रकाना क्र.३ मध्ये नमुद आहेत.
सामुहिक योजना 
समाज कल्‍याण विभाग - सामुहिक योजना
शासकीय योजना 
समाज कल्याण विभाग शासकीय योजना
अपंगासाठीच्या योजना 
समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींसाठीच्या योजनांची माहिती यामध्ये दिली आहे.
                                                                        आणखी योजनांसाठी पुढे वाचा-
 * read more-


No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!