सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

WE LEARN ENGLISH


 अहमदनगर जिल्हा परिषदेने राबविलेला अॉडिओ प्रोग्राम 

   We Learn English        Parts 1 to 84 

        "We Learn English" चे भाग अॉनलाईन स्वरूपात कायमस्वरूपी उपलब्ध व्हावेत. एकुण 84 भाग असल्याने व साईज मोठी असल्याने खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करून घेता येईल .मला खात्री आहे की  खास इ 1ली ते 4थी पर्यंत हे भाग अतिशय उपयुक्त असून @ We Learn English @ तुम्हाला नक्कीच आवडेल. 
        शिवाय यामधून तुम्हाला तुमच्या कडे जे जे भाग नसतील तेवढेच भाग तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. 
        
  👉 We learn English

          डाउनलोड करायला विसरू नका।

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!