सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

बेरीज करा झटपट

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती (गंगाधरी) , तालुका - नांदगाव ( नाशिक) आपले सहर्ष स्वागत करित आहे. धन्यवाद।।
  झटपट बेरिज करा 

 1  ते 10=55
11ते  20=155
21 ते 30=255
31 ते 40=355
41ते  50=455
51ते  60=555
61 ते 70=655 
71  ते 80 =755 
81 ते  90 =855 
91  ते 100 =955
1  ते 100  =5050

अशी करा बेरीज 
21  ते 30 ची बेरीज करतांना 2हा अंक 
घेउनशेवटी 55लिहावे .म्हनजे 2 55  
101ते 110=1055
111-120=1155
121-130=1255
131-140 =1355 या प्रमाने


गणितामध्ये ताळा करण्याची सोपी पद्धत
           बेरीज
1823+234=2057
आलेले उत्तर बरोबर आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी दिलेल्या संख्येतील प्रत्येक अकांची बेरीज एकअंकी येईपर्यंत करावी
1823=1+8+2+3  =14
234=   2+3+4         =9
आता 14+9 =23 = 2+3= (5)
आता आलेल्या उत्तराचे एकअंकी उत्तर येईपर्यंत बेरीज करा
2057 = 2+0+5+7 =14                             =                         =1+4=5
दोन्ही बाजूंचे उत्तर  5 येत आहे   म्हणजे। आपली बेरीज बरोबर आहे
        
        वजाबाकी
82314-23415=58899
ताळा करण्यासाठी  प्रत्येक अंकाची  एकअंकी उत्तर येईपर्यंत बेरीज करा
82314=8+2+3+1+4=18 
                          1+8=(9)
23415=2+3+4+1+5= 15
                           1+5=(6)
वजाबाकी चे गणितअसल्यामुळे येथे वजाबाकी करावी( 9)-(6) 
                            =3
आता उत्तराची बेरीज करा
58899=5+8+8+9+9=39
               =3+9=12= 1+2  
                              =3
दोन्ही बाजूंचे उत्तर 3 येत आहे म्हणजे वजाबाकी  बरोबर आहे
 ताळा करतांना आकडेमोड बोटांच्या काड्यांवर केली तर सरावाने काही सेकंदात उत्तर तपासता येतात.
    
    या पद्धतीने विद्यार्थ्यांना गणितांचा सराव दिल्यास त्यांच्या तर्कशक्तीचा विकासही होतो व मजेशीर गणिते असल्याने कंटाळा येत नाही.

      मात्र त्यात नित्य सराव ठेवावा अन्यथा त्याचा विसर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

         मी हा उपक्रम शाळेत राबविल्यामुळे गणिताचा तास गंमत जंमत तास झाला आहे.
     धन्यवाद।।।।

    उपक्रम व संकलन
      आशा चिने
  उपशिक्षिका तळेवस्ती

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!