सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

Sunday 28 February 2016

रजिस्ट्रेशन of Techno teachers

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती (गंगाधरी) , तालुका - नांदगाव ( नाशिक) आपले सहर्ष स्वागत करित आहे.


      मा.नंदकुमार साहेब, प्रधान सचिव  यांच्या प्रेरणेतून राज्यात तंत्रस्नेही शिक्षकांचा एक मोठा गट तयार होत आहे. त्यांच्या निर्देशानुसार शाळाशाळांतून संगणक क्रांती सुरु झाली आहे. शिक्षक Tech Savvy होत आहेत. आपल्या शाळेत माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने  अध्ययन - अध्यापन करणारे, तसेच इंटरनेटचे ज्ञान असणारे शिक्षक शोधण्याची मोहीम सुरु आहे. 
            त्यासाठी आजच रजिस्ट्रेशन करा .


रजिस्ट्रेशन झालेले टेक्नो मेंबर्स


अहमदनगर=1363
ठाणे=363
यवतमाळ=323
भंडारा=303
हिंगोली=316
जालना=330
कोल्हापूर=411
पुणे=923
सोलापूर=840
धुळे=540
नांदेड=837
वर्धा=292
बीड=424
नागपूर=402
नासिक=1030
गडचिरोली=353
रत्नागिरी=550
पालघर=686
उस्मानाबाद=444
रायगड=756
सांगली=266
सातारा=409
औरंगाबाद=1082
अमरावती=414
वाशीम =285
बुलढाणा=669
चंद्रपूर=284
अकोला=376
जळगाव=694
गोंदिया=171
लातूर=312
परभणी=609
सिंधुदुर्ग=199
नंदुरबार=483
मुंबई =3131
मुंबई उपनगर =6047
-=48

एकूण = 26965



आपणही यात सामील होऊ शकता.  आजच फॉर्म भरा आणि तंत्रस्नेही गटात सामील व्हा.

धन्यवाद।।

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!