सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

Wednesday 24 February 2016

महत्वाच्या संज्ञा

महत्वाच्या संज्ञा :
विज्ञान-

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती (गंगाधरी) , तालुका - नांदगाव ( नाशिक) आपले सहर्ष स्वागत करित आहे. धन्यवाद।।

*काचेचा रंग - वापरावयाची धातूसंयुगे
1.लाल - क्युप्रस ऑक्साइड
2.निळा - कोबाल्ट ऑक्साइड
3.हिरवा - क्रोमीअम ऑक्साइड किंवा फेरस ऑक्साइड
4.जांभळा - मॅगनीज डाय ऑक्साइड
5.पिवळा - अॅटीमनी सल्फाइड
6.दुधी - टिन ऑक्साइड किंवा कॅल्शिअम सल्फेट

संमीश्रे - घटक
1.पितळ - तांबे+जस्त
2.ब्रांझ - तांबे+कथिल
3.अल्युमिनीअम ब्रांझ - तांबे+अॅल्युमिनीअम
4.जर्मन सिल्व्हर - तांबे+जस्त+निकेल
5.गनमेटल - तांबे+जस्त+कथिल
6.ड्युरॅल्युमिनीअम - तांबे+अॅल्युमिनीअम+मॅग्नेशियम
7.मॅग्नेलियम - मॅग्नेशियम+अॅल्युमिनीअम
8.स्टेनलेस स्टील - क्रोमियम+लोखंड+कार्बन
9.नायक्रोम -    लोह+निकेल+क्रोमियम+मॅगेनीज

व्यावहारिक नाव - शास्त्रीय नाव
1.मार्श गॅस - मिथेन              
2.खाण्याचा - सोडीयम बाय कार्बोनेट
3.धुण्याचा सोडा - सोडीयम कार्बोनेट
4.मीठ - सोडीयम क्लोराइड
5.व्हाईट व्हिट्रीऑल - झिंक सल्फेट
6.ब्ल्युव्हिट्रीऑल - कॉपर सल्फेट
7.ग्रीन व्हिट्रीऑल - फेरस सल्फेट
8.जलकाच -    सोडीयम सिलिकेट
9.फॉस्जीन - कार्बोनिल क्लोराइड
10.जिप्सम सॉल्ट - मॅग्नेशियम सल्फेट
11.ग्लोबर्स सॉल्ट - सोडीयम सल्फेट
12.बेकिंग सोडा - सोडीयम बाय कार्बोनेट
13.फेरस अमोनियम सल्फेट - मोहर सॉल्ट
14.ल्युनर कॉस्टीक - सिल्व्हर नायट्रेट
15.संगमवर - कॅल्शियम कार्बोनेट
16.मोरचूद - कॉपर सल्फेट

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!