सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

Thursday, 31 August 2017

महाअवयव दान जनजागृती अभियान


☘💐☘💐☘💐☘
*माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖
' महाअवयव दान दिन '  जनजागृती अभियान

जि. प.प्रा.शा तळेवस्ती
〰〰〰〰〰〰〰
 दि. २९-०८-२०१७ रोजी आमच्या जि. प.प्रा.शाळा तळेवस्ती येथे २९ आँगस्ट हा दिवस 'महाअवयव दान दिन '
 म्हणून साजरा करण्यात आला. या अंतर्गत  प्रतिज्ञा घेण्यात आली.व  सदरील प्रतिज्ञेचे वाचन श्री गोरख जाधव सरांनी केले. अवयवाचे दान का करावे या संदर्भात  शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी कसे राहील हे ही सांगितले व  निदान  उपचाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जनजागृती आरोग्य शिक्षणाचा माध्यमातून विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य कसे राहील स्वच्छतेचे महत्त्व, अवयव दानाचे महत्त्व  ह्या संदर्भात  माहिती सांगण्यात आली. रांगोळी व निबंध स्पर्धा आयोजन मी केले.
👇👇👇👇
काही क्षणचिञे
〰〰〰〰〰〰


























✍वृत्तांकन लेखन
श्रीमती आशा चिने
जि. प.प्रा .शा.तळेवस्ती गंगाधरी
 ता.नांदगाव, नाशिक
➖➖➖➖➖➖

Monday, 21 August 2017

१५ ऑगस्ट ,स्वातंत्र्य दिन २०१७

माझे फलकलेखन,

माझे फलकलेखन


माझी रांगोळी 



प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बनवलेले banner

सहकारी श्री गोरख जाधव सर 

ग्रामस्थ 

श्री गंगाधर कर्नर

मी आशा चिने 










मी छोट्यांचे लेझीम घेताना 





इ ३ री चे विद्यार्थी
ते देशासाठी लढले ,गीत सादर करताना

टिप:
कार्यक्रमाची फोटोग्राफी श्री गोरख जाधव सर यांनी केली आहे...

संपूर्ण स्वातंत्र्य दिन कार्यक्रम पहा व्हिडिओ...




एकूण १३ व्हिडिओ, त्यासाठी playlist ओपन करा...
त्यासाठी व्हिडिओतील आडव्या ३ रेषांवर क्लिक करावे.

पहा छोट्यांचे लेझीम ,,,,



लिस्ट मध्ये विद्यार्थ्यांच्या भाषणाचे देखील व्हिडिओ आहेत...

कार्यक्रम आवडल्यास जरूर कळवा...

अशाच व्हिडिओच्या update साठी channel subscribe करा.

धन्यवाद...
श्रीम.आशा चिने....