सूचना
२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने
पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...
Sunday, 28 February 2016
रजिस्ट्रेशन of Techno teachers
मा.नंदकुमार साहेब, प्रधान सचिव यांच्या प्रेरणेतून राज्यात तंत्रस्नेही शिक्षकांचा एक मोठा गट तयार होत आहे. त्यांच्या निर्देशानुसार शाळाशाळांतून संगणक क्रांती सुरु झाली आहे. शिक्षक Tech Savvy होत आहेत. आपल्या शाळेत माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने अध्ययन - अध्यापन करणारे, तसेच इंटरनेटचे ज्ञान असणारे शिक्षक शोधण्याची मोहीम सुरु आहे.
रजिस्ट्रेशन झालेले टेक्नो मेंबर्सअहमदनगर=1363
ठाणे=363
यवतमाळ=323
भंडारा=303
हिंगोली=316
जालना=330
कोल्हापूर=411
पुणे=923
सोलापूर=840
धुळे=540
नांदेड=837
वर्धा=292
बीड=424
नागपूर=402
नासिक=1030
गडचिरोली=353
रत्नागिरी=550
पालघर=686
उस्मानाबाद=444
रायगड=756
सांगली=266
सातारा=409
औरंगाबाद=1082
अमरावती=414
वाशीम =285
बुलढाणा=669
चंद्रपूर=284
अकोला=376
जळगाव=694
गोंदिया=171
लातूर=312
परभणी=609
सिंधुदुर्ग=199
नंदुरबार=483
मुंबई =3131
मुंबई उपनगर =6047
-=48
एकूण = 26965
आपणही यात सामील होऊ शकता. आजच फॉर्म भरा आणि तंत्रस्नेही गटात सामील व्हा.
धन्यवाद।।
Wednesday, 24 February 2016
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक महत्त्वाचे दिनविशेष
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक महत्त्वाचे दिनविशेष
आंतरराष्ट्रीय दिनविशेष -
जागतिक हास्यदिन - 10 जानेवारी
जागतिक सीमाशुल्क दिन - 26 जानेवारी
जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन - 30 जानेवारी
जागतिक पाणथळ/विवाह दिन - 4 फेब्रुवारी
जागतिक कर्करोग दिन - 4 फेबु्वारी
जागतिक रूग्ण हक्क दिन - 11 फेब्रुवारी
जागतिक प्रेम दिन - 14 फेब्रुवारी
जागतिक सामाजिक स्वच्छता दिन - 20 फेबु्वारी
जागतिक सामाजिक न्याय दिन - 20 फेबु्वारी
जागतिक मातृभाषा दिन - 21 फेब्रुवारी
जागतिक महिला दिन - 8 मार्च
जागतिक ग्राहक दिन - 15 मार्च
जागतिक अपंग दिन - 17 मार्च
जागतिक चिमणी दिन - 20 मार्च
जागतिक वन दिन - 21 मार्च
जागतिक जल दिन - 22 मार्च
जागतिक हवामान दिन - 23 मार्च
जागतिक क्षयरोग दिन - 24 मार्च
जागतिक रंगभूमी दिन - 27 मार्च
जागतिक आरोग्य दिन - 7 एप्रिल
जागतिक होमीओपॅथी दिन - 10 एप्रिल
जागतिक वारसा दिन - 18 एप्रिल
जागतिक वसुंधरा दिन - 22 एप्रिल
जागतिक पुस्तक दिन - 23 एप्रिल
जागतिक कॉपीराईट दिन - 23 एप्रिल
जागतिक बौद्धीक संपदा दिन - 26 एप्रिल
जागतिक कामगार दिन - 1 मे
जागतिक सौरदिन - 3 मे
जागतिक रेडक्रॉस दिन - 8 मे
जागतिक कुटुंब दिन - 15 मे
जागतिक दूरसंचार दिन - 17 मे
जागतिक दहशतवाद विरोधी दिन - 21 मे
जागतिक राष्ट्रकुल दिन - 24 मे
जागतिक तंबाखूविरोधी दिन - 31 मे
जागतिक दूध दिन - 1 जून
जागतिक पर्यावरण दिन - 5 जून
जागतिक बालरक्षक दिन - 6 जून
जागतिक बालकामगार मुक्ती दिन - 12 जून
जागतिक रक्तदान दिन - 14 जून
जागतिक योग दिन - 21 जून
जागतिक ऑलिम्पिक दिन - 23 जून
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन - 26 जून
जागतिक लोकसंख्या दिन - 11 जूलै
जागतिक नेल्सन मंडेला दिन - 18 जूलै
जागतिक वनसंवर्धन दिन - 23 जूलै
जागतिक हिरोसिमा दिन - 6 ऑगस्ट
जागतिक विश्वशांती दिन - 6 ऑगस्ट
जागतिक नागसाकी दिन - 9 ऑगस्ट
जागतिक युवक दिन - 12 ऑगस्ट
जागतिक जेष्ठ नागरिक दिन - 21 ऑगस्ट
जागतिक नारळ दिन - 2 सप्टेंबर
जागतिक साक्षरता दिन - 8 सप्टेंबर
जागतिक अभियंता दिन - 15 सप्टेंबर
जागतिक लोकशाही दिन - 15 सप्टेंबर
जागतिक ओझोन दिन - 16 सप्टेंबर
जागतिक शांतता दिन - 21 सप्टेंबर
जागतिक पर्यटन दिन - 27 सप्टेंबर
जागतिक हृदयरोग दिन - 30 सप्टेंबर
जागतिक वृद्ध दिन - 1 ऑक्टोंबर
जागतिक अहिंसा दिन - 2 ऑक्टोंबर
जागतिक शिक्षण दिन - 5 ऑक्टोंबर
जागतिक टपाल कार्यालय दिन - 9 ऑक्टोंबर
जागतिक मानसिक आरोग्य दिन - 10 ऑक्टोंबर
जागतिक अंध दिन - 15 ऑक्टोंबर
जागतिक विद्यार्थी दिन - 15 ऑक्टोंबर
जागतिक अन्न दिन - 16 ऑक्टोंबर
जागतिक दारिद्र निर्मुलन दिन - 17 ऑक्टोबर
जागतिक आयोडिन कमतरता दिन - 21 ऑक्टोबर
जागतिक युनो दिन - 24 ऑक्टोबर
जागतिक इंटरनेट दिन - 29 ऑक्टोबर
जागतिक युनेस्को दिन - 4 नोव्हेंबर
जागतिक विज्ञान दिन - 10 नोव्हेंबर
जागतिक मलाला दिन - 10 नोव्हेंबर
जागतिक शौचालय दिन - 19 नोव्हेंबर
जागतिक पर्यावरण संवर्धन दिन - 25 नोव्हेंबर
जागतिक एड्स दिन - 1 डिसेंबर
जागतिक संगणक साक्षरता दिन - 2 डिसेंबर
जागतिक अपंग दिन - 3 डिसेंबर
जागतिक मानवी हक्क दिन - 10 डिसेंबर
जागतिक युनिसेफ दिन - 11 डिसेंबर
जागतिक जैवविविधता दिन - 29 डिसेंबर

डिजिटल शाळांनी आपली माहिती भरा
डिजिटल / ई-लर्निंग शाळांची माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने संकलित करण्यात येत आहे. तरी संबधित शाळांनी आपली माहिती खालील लिंकवर भरावी.
click here to open a link
महत्वाच्या संज्ञा
महत्वाच्या संज्ञा :
विज्ञान-
*काचेचा रंग - वापरावयाची धातूसंयुगे
1.लाल - क्युप्रस ऑक्साइड
2.निळा - कोबाल्ट ऑक्साइड
3.हिरवा - क्रोमीअम ऑक्साइड किंवा फेरस ऑक्साइड
4.जांभळा - मॅगनीज डाय ऑक्साइड
5.पिवळा - अॅटीमनी सल्फाइड
6.दुधी - टिन ऑक्साइड किंवा कॅल्शिअम सल्फेट
संमीश्रे - घटक
1.पितळ - तांबे+जस्त
2.ब्रांझ - तांबे+कथिल
3.अल्युमिनीअम ब्रांझ - तांबे+अॅल्युमिनीअम
4.जर्मन सिल्व्हर - तांबे+जस्त+निकेल
5.गनमेटल - तांबे+जस्त+कथिल
6.ड्युरॅल्युमिनीअम - तांबे+अॅल्युमिनीअम+मॅग्नेशियम
7.मॅग्नेलियम - मॅग्नेशियम+अॅल्युमिनीअम
8.स्टेनलेस स्टील - क्रोमियम+लोखंड+कार्बन
9.नायक्रोम - लोह+निकेल+क्रोमियम+मॅगेनीज
व्यावहारिक नाव - शास्त्रीय नाव
1.मार्श गॅस - मिथेन
2.खाण्याचा - सोडीयम बाय कार्बोनेट
3.धुण्याचा सोडा - सोडीयम कार्बोनेट
4.मीठ - सोडीयम क्लोराइड
5.व्हाईट व्हिट्रीऑल - झिंक सल्फेट
6.ब्ल्युव्हिट्रीऑल - कॉपर सल्फेट
7.ग्रीन व्हिट्रीऑल - फेरस सल्फेट
8.जलकाच - सोडीयम सिलिकेट
9.फॉस्जीन - कार्बोनिल क्लोराइड
10.जिप्सम सॉल्ट - मॅग्नेशियम सल्फेट
11.ग्लोबर्स सॉल्ट - सोडीयम सल्फेट
12.बेकिंग सोडा - सोडीयम बाय कार्बोनेट
13.फेरस अमोनियम सल्फेट - मोहर सॉल्ट
14.ल्युनर कॉस्टीक - सिल्व्हर नायट्रेट
15.संगमवर - कॅल्शियम कार्बोनेट
16.मोरचूद - कॉपर सल्फेट

Pronunciation
Learn English – Simple English
Pronunciation
A
ए :- care, hare, fare, dare, fairy, way
ॲ :- man, cat, mat, rat, van
आ :- car, bark, war, far, park, mark
ऑ :- ball, call, wall, hall, hawk
E
ए :- bell, net, shell, wet
ई :- bee, keep, need, feed
ई (ea) :- clean, neat,
यु (ew) :- new, few
I
इ :- ship, ink, it
आइ :- bind, mind, kind, kite, knife
अ :- firm, first, shirt
आय :- fire, hire, wire
इ :- receive, achieve, deceive
O
अ :- come, done, son
उ :- book, wood, look, took
ऊ :- boon, boot, spoon, moon
ओ :- gold, rope, most, fold
आऊ :- how, now, cow
ऑय :- boy, toy, joy
अव :- hour, our
U
अ :- bus, cup, up, cut, but
उ :- put, pull, push
यू :- pure, cure, duty etc.
English Words
one letter :
a , i
Two letters
am, an, as, at
be, he, me, we
by, my
do, to
go, no, so
of, oh, on, or, ox
up, us
Three letters
act, add, ago, air, all, and, ant, any, are, arm, art, ate, axe
baa, bad, bag, bar, bat, bed, bee, big, bin, bit, bow, box, boy, bug, bun, bus, but, buy, bye
can, cap, car, cat, cot, cow, cry, cub, cup, cut
day, did, die, dig, dog, dot, dry, dug
ear, eat, egg, elf, end, eve, eye
fan, far, fat, fed, few, fig, fit, fix, fly, for, fox, fry, fun, fur
gap, gas, get, god, got, gun
had, has, hat, hen, her, hey, hid, him, his, hit, hoe, hop, hot, how, hut
ice, ill, ink
jam, jar, job, joy, jug,
key
lap, lay, leg, let, lid, lie, lip, lit, log, lot, low
mad, man, map, mat, may, men, met, mew, mix, moo, mud, mug
nap, net, new, nib, nor, not, now, nut
odd, off, oil, old, one, our, out, owl, own
pad, pan, pat, paw, pay, pea, pen, pet, pie, pig, pin, pop, put
rag, ran, rat, raw, red, row, rub, rug, run
sew, she, sad, sat, saw, say, sea, see, set, shy, sir, sit, sky, son, sow, spy, sum, sun
tag, tap, tar, tea, the, tie, tin, toe, two, top, toy, try, tub
use
van
wag, war, was, way, wet, who, why, win, won
yak, yam, yap, yes, yet, you
zip, zoo
Activities on these words.
1) Say loudly after teacher.
2) Find out the words you know well (Familiar words).
3) Find out the words ends with same letter.
4) Find out the words having same middle letter.
5) Find out the words having double letter.
6) Find out the animals name.
7) Find out the name of things we use daily at home.
8) Find out the name of parts of body.
9) Form the meaningful phrases/ sentences. e.g. 1) My bat. 2) The hot tea. 3) an old man. etc.
10) Form the simple word puzzle.
Thanks

Rules of Spellings
Rules of Spellings
इंग्रजी भाषेत प्रत्येक स्पेलिंगचे ठराविक नियम नसतात. इंग्रजीत काही स्पेलिंग वाचतांना विचित्र वाटतात. म्हणून उच्चाराचे व स्पेलिंगचे कितीही नियम शिकले तरी स्पेलिंग बद्दल संपूर्ण माहिती घेतली असे म्हणता येणार नाही. तरी स्पेलिंग वर प्रभूत्व मिळविण्यासाठी वाचन एक प्रभावी माध्यम आहे. इंग्रजीचे जास्तीत जास्त वाचन केल्यामुळे इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंगमधील चूका सहजच कमी होत जातील. आपण तीन गोष्टीं बघणार आहोत.
***अक्षराची पुनरावृती करण्यासंबंधीचे नियम
शब्दातील शेवटचे अक्षर व्यंजन असताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती करण्यासंबंधीचे नियम
*1a. एका syllable ( syllable म्हणजे मराठीत एका शब्दात 'शब्दावयव'.) च्या शब्दात शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर असल्यास स्वराने सुरू होणारे प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती केली जाते.
उदा. cut + ing = cutting
stop + er = stopper
fat + est = fattest
thin +er= thinner
*1b. पण व्यंजनाने सुरू होणारे प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती होत नाही.
उदा. fat +ness = fatness
thin +ly =thinly
*2a. शब्दात शेवटच्या अक्षरापूर्वी दोन स्वर असल्यास प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती होत नाही.
उदा. fear +ed = feared
cook + ing =cooking
keep + er = keeper
*2b. अपवाद-
acquit +ed = acquitted
quit +er = quitter
wool + en = woolen
***great, rich, fall आणि fat या शब्दांमधे प्रत्येकी एकच शब्दावयव आहे. कारण उच्चाराच्या दृष्टीने या शब्दांचे एकापेक्षा जास्त तुकडे पाडता येत नाहीत. पण fat-ness आणि joy-ful यांचे अधोरेखित केल्याप्रमाणे प्रत्येकी दोन तुकडी पडतात. म्हणून fatness, joyful मधे दोन syllable आहे. आणि im-por-tant आणि joy-ful-ness मधे अधोरेखित केल्याप्रमाणे प्रत्येकी तीन syllable आहेत.
*3a. एकापेक्षा जास्त शब्दावयव ( =syllable) असलेल्या शब्दात शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर असेल आणि शब्दाच्या शेवटच्या अवयवावर जोर पडत असेल तरच स्वराने सुरू होणारे प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती केली जाते.
उदा. begin +er = beginner
admit + ance = admittance
occur + ence = occurrence
recur + ence = recurrence
commit + ed = committed (दोन )
commit + ment = commitmet
regret + ed = regretted
*3b. आता पुढील शब्दांना प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती होणार नाही कारण पुढील शब्दांच्या शेवटच्या भागावर जोर पडत नाही.
उदा. open + ing = opening
offer + ed = offered
proffer + ed = proffered
happen + ing = happening
enter + ed = entered
conquer+ or = conqueror
*3c. अपवाद- handicap, kidnap आणि worship अपवाद आहेत. या शब्दांच्या शेवटच्या भागावर जोर पडत नसला तरी प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती होते.
जसे. worship +er = worshipper; kidnap +ed = kidnapped; handicap + ed= handicapped
3d. focus आणि bias मधे ed जोडताना दोन s (=ss) किंवा एकच s काहीही लिहले जाऊ शकते.
focus + ed = focused/focussed bias + ed= biassed/biased
4. शब्दाच्या शेवटी -l (एल) आणि -l पूर्वी एक स्वर असल्यास स्वराने सुरू होणारे प्रत्यय जोडताना -l ची पुनरावृती होते.
उदा.
cancel + ed = cancelled
model + ing = modelling
travel + er = traveller
अपवाद : parallel + ed = paralleled
5. शब्दाच्या शेवटी l असल्यास आणि l पूर्वी दोन स्वर असल्यास आणि दोन स्वरांचा उच्चार स्वतंत्र होत असल्यास साधारणपणे l ची पुनरावृती केली जाते.
उदा. duel + ist = duellist
(duel (ड्यूअल) द्वंद्वयुद्ध; duellist (ड्यूअलिस्ट) द्वंद्वयोद्धा)
dial + ing = dialling
(dial (डाइअल) = घड्याळ, इ. ची तबकडी, फोन लावणे )
fuel + ing = fuelling
(fuel (फ्युअल)= इंधन, सरपण, जळतण, ला इंधन पुरविणे )
पण
feel + ing = feeling
fail + ed = failed
fool + ed = fooled
6. शब्दाच्या शेवटी w किंवा y असताना मात्र त्याआधी एक स्वर असला तरी प्रत्यय लावताना w किंवा y ची पुनरावृती होत नाही.
उदा. play + er= palyer slow + est = slowest
7. शब्दाच्या शेवटी e असताना e काढण्याचा किंवा न काढण्यासंबंधीचे नियम
i .) शब्दाच्या शेवटी e असल्यास स्वराने सुरू होणारे प्रत्यय जोडताना e काढले जाते.
उदा. belive + er = believer
sincere + ity = sincereity
believe + able= believable
अपवाद :-
dye + ing = dyeing
singe + ing = singeing
ii.) 'e' शेवटी असलेल्या शब्दाला व्यंजनाने सुरू होणारे प्रत्यय जोडताना शेवटचे e काढले जात नाही.
उदा. sincere + ly = sincerely
hope + less = hopeless
care + full = carefree
polite + ness = politeness
अपवाद :-
argue + ment= argument
nine + th = ninth
awe + full = awfull
due/undue/true/whole/ + ly = duly/unduly/truly/wholly
iii.) judge, abridge आणि acknowledge e काढल्यास किंवा e लिहल्यास दोन्ही प्रकारे स्पेलिंग बरोबर होतात.
उदा. judge +ment = judgement/judgment
iv.) शब्दाच्या शेवटी -ce किंवा -ge असल्यास o, a किंवा व्यंजनाने सुरू होणारे प्रत्यय जोडताना e काढले जात नाही.
उदा. notice + able = noticeable
replace + replaceable
courage +ous = courageous
change + able = changeable
manage + ment = management
peace + full = peaceful
marriage + able = marriageable
v.) शब्दाच्या शेवटी -ee असल्यास प्रत्यय जोडताना e काढले जात नाही.
उदा. see + ing = seeing
agree + able = agreeable
agree + ment = agrement
8. शब्दाच्या शेवटी -y असल्यास प्रत्यय जोडताना स्पेलिंग बदलांसंबंधीचे नियम
i .)शब्दाच्या शेवटी -y असल्यास प्रत्ययजोडताना y चे i करावे.
उदा. happy + ly = happily
lazy + ness = laziness
hurry + ed = hurried
study + es = studies
beauty + full = beautiful
पण शेवटच्या y पूर्वी स्वर असताना मात्र कोणतेही प्रत्यय जोडताना y चे i केले जात नाही, जसे, obey + ed = obeyed; play + er = player; buy+ ing = buying
ii. ) शेवटी y असललेल्या शब्दात ing हे प्रत्यय जोडताना y चे i कधीच केले जात नाही किंवा y काढलेही जात नाही.
उदा. study + ing = studying worry + ing = worrying try + ing = trying
iii ) twenty, thirty, forty, fifty, sixty इत्यादी संख्यांमध्ये th मिळवताना शेवटचे y चे ie होते.
उदा. twenty +th = twentieth; thirty + th = thirtieth
9) क्रियापदाच्या शेवटी -ce असल्यास त्या शब्दात -ed/-ing जोडताना k वाढवतात.
उदा. frolic + ing = frolicking panic + ed = panicked
10) क्रियापदाच्या शेवटी -ie असल्यास त्याला ing लावताना ie चे y करतात.
उदा. belie + ing = belying
lie + ing = lying
die + ing = dying
tie + ing = tying
vie + ing = vying
11 a) full हे प्रत्यय एखाद्या शब्दात जोडताना full मधील एक l काढून टाकले जाते.
उदा. 1. use + full = useful
2. care + full = careful
3. wonder + full = wonderful
4. fear + full = fearful
11b) ज्या शब्दात full जोडले जात आहे त्या शब्दाच्या शेवटी पण ll असल्यास त्यातील एक सुद्धा काढले जाते.
उदा.
skill + full = skilful
full+ fill = fulfill..
धन्यवाद....।।

Subscribe to:
Posts (Atom)