सूचना
२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने
पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...
Tuesday, 28 March 2017
संकलित चाचणी क्र. १ गुणनोंद तक्ता
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकलित चाचणी क्र. १ गुणनोंद
वापरण्यास सुलभ. यामध्ये तुम्ही सर्व वर्गांच्या विद्यार्थ्यांची माहिती भरल्यास एकूण गुण, श्रेणी, वर्गाची श्रेणी, शाळेची श्रेणी इत्यादी आपोआप तयार होतील.
किंवा
आपण खालील वर्गांवर क्लिक करून त्या त्या वर्ग व विषयांचे गुणनोंद तक्ते (MS WORD मध्ये) डाउनलोड करून घेऊ शकता.
गुणनोंद तक्ता
| ||
१ ली
| ||
२ री
| ||
३ री
| ||
४ थी
| ||
५ वी
| ||
६ वी
| ||
७ वी
| ||
८ वी
|
संकलित चाचणीची श्रेणी देताना पुढीलप्रमाणे द्यावी.
अ.क्र.
|
इयत्ता
|
श्रेणीनिहाय गुण
| |||
अ
|
ब
|
क
|
ड
| ||
१
|
१ ली २ री
|
२४ ते ३०
|
१८ ते २३
|
१२ ते १७
|
१ ते ११
|
२
|
३ री ४ थी
|
३२ ते ४०
|
२४ ते ३१
|
१६ ते २३
|
१ ते १५
|
३
|
५ वी ६ वी
|
४० ते ५०
|
३० ते ३९
|
२० ते २९
|
१ ते १९
|
४
|
७ वी ८ वी
|
४८ ते ६०
|
३६ ते ४७
|
२४ ते ३५
|
१ ते २३
|
Monday, 27 March 2017
शाळा ग्रेडेशन
शाळा ग्रेडेशन .....
स्वयं मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णय 07 जानेवारी 2017 नुसार शाळांना मिळणा-या गुणानुसार शाळांचे ग्रेडेशन करावयाचे आहे. शाळांनी प्रांमाणिकपणे स्वत:च्या शाळांचे ग्रेडेशन केल्यानंतर A ग्रेड्मध्ये येणा-या शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. बाह्यमूल्यमापन झाल्यानंतर A ग्रेड मध्ये येणा-या शाळांना समृध्द शाळा 2016 प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शाळांना ग्रेडेशन व गुणांकन समजण्यासाठी शाळांनी खालील लिंक मध्ये शाळा स्वयं मूल्यमापनात भरलेली माहीती गाभामाणके निहाय व स्तर निहाय भरावयाची आहे. त्यामुळे आपणास आपल्या शाळेला मिळणारे गुण शाळेच्या मेल अड्रेसवर समजणार आहे.
लिंक
👇
शाळासिध्दी कक्ष
विद्या प्राधिकरण, पुणे.
Tuesday, 14 March 2017
ई लर्निंग म्हणजे काय ?
ई लर्निंग म्हणजे काय ?
ई लर्निंग म्हणजे वर्गअध्यापणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वापरण्यात येणारी आधुनिक शिक्षणपद्धती..... (Electronic Educational learning) शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवणारी व विध्यार्थाना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे नवीन माहिती देणारी ही आनंददायी शिक्षणपद्धती आहे.
ई- लर्निंग साधनातसंगणक,प्रोजेक्टर,मोबईल,रेडीओ,दूरदर्शन,डीव्हिडी,एलसीडी माॅनिटर यांचा समावेश होतो. ई-लर्निंग साहित्य म्हणून आपण ध्वनिचित्रफिती, animation clips ,Educational Software, 3D मॉडेल,PPT Slides,इंटरनेटवरील साहित्य (विशेषतः You Tube ,Google Play Store) , वेबसाईटस, ब्लॉग, यांचा समावेश होतो.
ई-लर्निंग मध्ये interactive multimedia video lessons ,व Touch Screen pen चा वापर करून प्रोजेक्टर पडद्यावर अध्यापन करता येते.शिक्षक स्वतः पाठाचे प्रेझेंनटेशन तयार करून अध्यापन करू शकतात. ई-लर्निंग तंत्रज्ञान शिक्षक व विध्यार्थी यांना हाताळण्यास सोपे आहे.
Subscribe to:
Posts (Atom)